श्री स्वराज एज्युकेशन सोसायटीचे
स्वराज कॉलेज ऑफ कॉमर्स अंड कॉम्प्यूटर स्टडीज
धनकवडी, पुणे – ४११ ०४३
तृतीय वर्ष वाणिज्य
विपणन व्यवस्थापन – २ / Marketing Management II
प्रा. अलोक पवार
काही
महत्वाचे प्रश्न
प्रकरण १: विपणन नियोजन आणि विक्री पूर्वानुमान (Chapter 1: Marketing
Planning and Sales Forecasting)
(१) विपणन
नियोजनाची व्याख्या सांगा. विपणन आराखडा तयार करण्याची प्रक्रिया स्पष्ट करा. Define
the Marketing planning. What is the process of preparing markting plan.
(२) विपणन
नियोजनाचे महत्व स्पष्ट करा. What are the importance of marketing planning?
(३) विक्री कोट्याच्या मर्यादा सांगा. Explain the
limitations of Sales Quata.
(४) विपणन
आराखड्याचे विविध प्रकार आणि घटक स्पष्ट करा. Explain various types and varous
elements of markeitng plans.
(५) विक्री
पूर्वानुमानाची व्याख्या लिहा. विक्री पुर्वानुमानाच्या पद्धती स्पष्ट करा. Define
Sales forecasting. Explain the methods of sales forecasting.
(६) टिपा - Short
Notes:
(i) विक्री अंदाजपत्रक Sales Budgets
(ii) विर्क्री कोटा Sales quota
प्रकरण २ सामाजिक विपणन Chapter 2 Social Marketing
(७) सामाजिक विपणन
म्हणजे काय? विपणनाचा ग्राहकावरील आणि इतर व्यवसायांवरील परिमाण स्पष्ट करा. What do
you mean by social marketing? Explain the impact of marketing on consumer and
other business.
(८) सामाजिक विपणनाची
उद्दिष्टे व वैशिष्टे जवाबदा-या स्पष्ट करा. Explain the objectives and features
of the social marketing.
(९) सामाजिक
विपनानातील अलीकडील प्रवृत्ती सांगा. What is the recent trends in Social
Marketing?
(१०) टिपा Short
Notes :
(i) ग्राहक आणि
भागधारक यांच्याप्रतीच्या विपणन व्यवस्थापकाच्या जवाबदा-या Responsibilities of Marketing Manager towards
costumers and shareholders.
(ii) सामजिक विपणन
मिश्र Social Marketing Mix
(iii) सामजिक
समीक्षा Social Criticism
प्रकरण ३: विपणन संघटन Chapter 3 : Marketing Organisation
(११) विपणन
संघटनाची व्याख्या लिहा. विपणन संघटनेची व्याप्ती स्पष्ट करा. Define Marketing
Organisation. Explain the scope of marketing organisation.
(१२) विपणन
संघटनेची बदलती भूमिका स्पष्ट करा. Explain the changing role of marketing
orgnisation.
(१३) प्रभावी विपणन
संघटनेसाठीचे आवश्यक घटक सांगा. Explain the essentials of an effective markting
orgnisation.
(१४) विपणन
संघटनेवर परिणाम करणारे घटक सांगा. Explain the factor affecting on marketing
Organisation.
(१५) टिपा Short
Notes
(i) कार्यात्मक
विपणन संघटना Functional Division of Marketing Organisation
(ii) उत्पादनाधारित
विपणन संघटना Product Division of Marketing Organisation
(iii) ग्राहकाभिमुख
विपणन संघटना Customer Division of Marketing Organisation
(iv) भौगोलिक विपणन
संघटना Geographical Division of Marketing Organisation
(v) विपणन संघटनेचे फायदे Advantages of Marketing
Organisation
प्रकरण ४ विपणन व्यूहरचना Chapter 4: Marketing Strategies
(१६) व्यूहरचनेची
व्याख्या सांगा. व्यूहरचनेची वैशिष्टे स्पष्ट करा. Define the term strategy.
Explain the characteristics of strategy.
(१७) व्युह्ररचनेची संकल्पना
स्पष्ट करा. Explain the significance of the strategy.
(१८) विपणन व्यूहरचना
स्पष्ट करा. विपणन व्यूहरचनेचे स्वरूप आणि महत्व स्पष्ट करा. Explain the
Marketing Strategy. Explain the nature and significance of Marketing
Strategy.
(१९) बेंचमार्किंगची
व्याख्या सांगा. बेंचमार्किंगचे तोटे स्पष्ट करा. Define the term Benchmarking.
Explain the disadvantages of benchamarking.
(२०) टिपा Short
Notes
(i) बेंचमार्किंग प्रक्रिया Process of Benchmarkeing
(ii) जागतिक उच्च भाग व्यूहरचना Global High Score
stratergies
bbb
विपणन व्यवस्थापन – 3 / Marketing Management III
प्रा. अलोक पवार
काही
महत्वाचे प्रश्न
प्रकरण १ जाहिरातीची मुलतत्वे आणि जाहिरात माध्यमे
Chapter 1 Fundamentals of Advertising & Advertising Media
(१) आधुनिक
व्यवसायात जाहिरातीची भूमिका स्पष्ट करा. What are the roles of advertising in
modern business?
(२) ई जाहिरात व
ऑनलाईन जाहिरात काय आहे हे सांगून त्यांचे महत्व सांगा. Define the terms e-
Advertising and Online Advertising along with its importance.
(३) जाहिरात
म्हणजे काय? जाहिरातीचे स्वरूप, महत्व आणि व्याप्ती स्पष्ट करा. What do you mean
by Advertisement? Explain nature, importance and scope of advertisement.
(४) जाहिरातीचे
फायदे व मर्यादा सांगा. Explain the profits and limitations of advertising.
(५) जाहिरातीचे वर्गीकरण स्पष्ट करा. Explain the
classification of advertising.
(६) माध्यम मिश्र
म्हणजे काय? माध्यम मिश्रातील माध्यम वेळापत्रक संकल्पना स्पष्ट करा. What is
media mix? Explain the Medium scheduling in media mix.
(७) टिपा Short Notes
(i) जाहिरातीची
प्राथमिक कार्ये Primary functions of
Advertising.
(ii) प्रक्षेपण
जाहिराती Launch Advertising
प्रकरण २ जाहिरातींमधील आवाहने आणि दृष्टीकोन
Chapter 2 Appeals and Approaches in Advertisement
(८) जाहिरातींमधील
आवाहने म्हणजे काय? हे सांगून आवाहनाचे प्रकार स्पष्ट करा. What is advertisement appeal? Explain the
different types of appeals in advertisement.
(९) सकारात्मक व
नकारात्मक भावनिक दृष्टीकोन स्पष्ट करा. Explain the positive and negative
emotional approaches.
(१०) प्रत्यक्ष आणि
अप्रत्यक्ष आवाहने स्पष्ट करा. Explain in
details the direct and indirect approach.
(११) जाहिरातीतील
आवाहने आणि क्रय प्रेरणा यांतील संबंध स्पष्ट करा. Explain the relation between
advertisement appeal and buying motive.
(१२) टिपा Short Notes
(i) जाहिरातींमधील
संदेश निर्मिती Advertising Appeal
(ii) जाहिरातीतील
चांगल्या आवाहनासाठी आवश्यक बाबी important elements in good appeals in advertising
प्रकरण ३ व्यापार चिन्हाचे व्यवस्थापन
Chapter 3: Brand Management
(१३) व्यापार चिन्हांकनाचे फायदे कोणते?What are the
advantages of the branding.
(१४) उत्पादन
संस्थेच्या व्यापार चिन्हांकनाची संकल्पना स्पष्ट करून त्याचे महत्व विषद करा.
Explain the concept and importance of branding of production organisation.
(१५) व्यापार चिन्हांकनाच्या
प्रक्रियेतील पाय-या स्पष्ट करा. Explain the steps in the process of brand for
business.
(१६) सुयोग्य
उदाहरणासहीत व्यापार चिन्ह समतुल्यता स्पष्ट करा. व्यापार चिन्हाच्या ओळखीची
परिणामे सांगा. Explain the concept of brand equity with suitable example.
Explain the dimensions of identity.
(१७) उत्पादनाच्या
व्यापार चिन्ह विस्ताराची व्याख्या सांगा. त्याचे फायदे व तोटे स्पष्ट करा. Define
brand extension. Explain the advantages and disadvantages of brand management.
प्रकरण ४ औद्योगिक विपणन
Chapter 4 Industrial Marketing
(१९) औद्योगिक
विपणन म्हणजे काय? ते सांगून विपणनाचे महत्व सांगा. What is industrial Marketing?
Explain its importance.
(२०) औद्योगिक विपणन
व्यूहरचनेचे घटक स्पष्ट करा. Explain the elements of industrial marketing
strategies.
(२१) औद्योगिक
बाजारपेठेचे प्रकार सांगा. Explain the types of industrial market.
(२२) औद्योगिक विपणन
आणि ग्राहक विपणन यांतील फरक स्पष्ट करा. State the difference between industrial
marketing and consumer marketing.
(२३) टिपा :Short
Notes
(i) भारतातील औद्योगिक विपणन Indian
Industrial Marketing
(ii) औद्योगिक वस्तूंची वैशिष्टे
Characteristics of Industrial Marketing.
(iii) औद्योगिक
वस्तूंवर परिणाम करणारे घटक elements affects on purchase of industrial goods.
Harrah's Resort Southern California Casino & Spa - Mapyro
ReplyDeleteHotels 동해 출장마사지 near Harrah's Resort Southern California Casino & Spa · 목포 출장샵 Harrah's Rincon Casino Resort 광양 출장안마 & 평택 출장안마 Spa · Hollywood Casino at San Diego Zoo · 천안 출장마사지 San Diego Zoo